• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

भाषेच्या जीवनचक्राविषयीचे कुतूहल हे माणसाच्या काही महत्त्वाच्या कुतूहलांपैकी एक. ‘तळटीप’चा प्रयत्न ह्या कुतूहलाला भाषाआकलन, भाषाभ्यास आणि भाषानिरीक्षण यांच्याद्वारे न्याय देण्याचा आहे

संवादवहनाच्या ओल्या दुष्काळामुळे व्यक्तीच्या अंगावर, एकामागोमाग एक, अनेक वांच्छित-अवांच्छित भाषाखंड, दृश्यखंड आणि ध्वनिखंड आदळण्याचा आणि वास्तवाचा अपलाप होण्याचा हा काळ आहे. ह्या अपलापकाळात, एकात्म भाषिक अनुभवाची उभारणी करणे, ही जवळपास जीवावरची जोखीम झाली आहे. ह्या सगळ्या समस्यांवरची उत्तरे आणि उपाय आपणच सगळ्यांनी मिळून शोधायचे आहेत.......

  • सलील वाघ
  • Sun , 28 September 2025
  • 0 Comments
  • 1 Like

‘हिंदाडी विस्तारवादा’चा आज उदंड झालेला दशानन, हा ह्या सगळ्या पाताळयंत्री आंतरप्रक्रियांचे एक रूप आहे!

जोवर सामाजिक आणि भाषिक सौदार्हाचे वातावरण देशभर, महाराष्ट्रात होते, तोवर त्रिभाषासूत्राचा विचार तितका खुपला नाही, जाचक वाटला नाही. पण आता सत्तेच्या अरेरावीचा जो स्तर, दर्जा आपल्याला दिसतो, त्या खुनशी वातावरणात हा त्रिभाषासूत्राचा विचार प्रचंड अनैतिक, अत्यंत त्याज्य आणि रद्दणीय झालेला आहे. मराठी भाषेच्या मुळावर उठलेला हा हिंदीधार्जिणा विचार अगदी खडबडून जागे होऊन तातडीने झटकून टाकला पाहिजे.......

  • सलील वाघ
  • Sun , 27 April 2025
  • 1 Comments
  • 1 Like

एखादी झुंडभाषा अनैसर्गिकरित्या ‘राष्ट्रीय’ ठरवून तिचा ‘अडाण्याचा गाडा’ अन्य भाषांवर फिरवून त्या भुईसपाट करणे, हे ‘भाषिक माफियागिरी’पेक्षा काय वेगळे आहे?

मराठी ही आपली आई असून हिंदी ही आपली पूतनामावशी आहे, हे महाराष्ट्राने जराही विसरता कामा नये. हिंदीसक्तीच्या अश्वमेधाचा चौखूर उधळू पाहाणारा हा उन्मत्त घोडा महाराष्ट्रातच अडवून तातडीने हाकलून दिला पाहिजे, अन्यथा भारत देश हिंदीच्या मोगलाईत सापडण्याची चिन्हे आहेत. भारत विरुद्ध हे नवहिंदाड पावटे, असा हा लढा आहे आणि तो लढण्यासाठी मराठीला स्वतःची रणनीती हवी!.......

  • सलील वाघ
  • Wed , 21 December 2022
  • 0 Comments
  • 1 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.